Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकर पनवेलमध्ये दाखल, शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनावर ठाम
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर जलसमाधीवर ठाम..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनासाठी रात्री पनवेलमध्ये दाखल झाले आहे. थोड्याच वेळात मंत्रालयाकडे कूच करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.