Dombivli Tadi Madi death : डोंबिवलीत ताडीचे अतिसेवन केल्यानं दोघांचा मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Jan 2022 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंबिवलीत ताडीचे अतिसेवन केल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीच्या कोपर परिसरात ही घटना घडलीये. याप्रकरणी डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलीस सध्या ताडी विक्रेत्याचा शोध घेत आहेत.