Dhahi Handi 2021 : डान्स.. धमाल.. मस्ती...'Mi Honar Superstar'सोबत माझाची दहीहंडी! ABP Majha

दरवर्षी दहीहंडी म्हटलं की हलगीच्या नादावर 'गोविंदा रे गोपाळा'च्या तालावर हजारो गोविंदा हे मुंबई, ठाण्याच्या रस्त्यावर उतरत असतात. परंतु, कोरोनाच्या निर्बंधांनी पायबंद घातला आणि हा उत्साह काहीसा मावळतो की काय असे वाटत लागलं, पण 'एबीपी माझा'ने न्यूजरूमध्ये या वर्षीची दहीहंडी त्याचं उत्साहात, त्याच जल्लोषात आणि त्याच आनंदात साजरी होत आहे. पाहा माझाचा हा विशेष भाग 'मी होणार सुपरस्टार'च्या कलाकारांसोबत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola