Devendra Fadnavis full PC : बदली घोटाळाप्रकरण, नोटीस, चौकशी, पेन ड्राईव्ह प्रकरण; फडणवीसांचं टीकास्त्र

Devendra Fadnavis : 12 मार्च 1993 ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचे घाव मनावर आजही कायम आहेत, आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ महाविकास आघाडी सरकारचा बदली महाघोटाळ्याबाबत आहे. असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.  पत्रकार परिषदे दरम्यान फडणवीसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola