UP Election Result 2022 : वाराणसीमध्ये बुलडोझर टॅटूची क्रेझ, योगींचा समर्थकांकडून 'बुलडोझर बाबा' उल्लेख
UP Election Result 2022 : देशातील पाच राज्यातील निवडणूकांचे बहुतांश निकाल समोर आले असून पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. यानंतर वाराणसीमध्ये बुलडोझर टॅटूची क्रेझ आहे. योगींचा समर्थकांकडून बुलडोझर बाबा असा उल्लेख केला जातोय