Devendra Fadanvis Speech Mumbai : मुंबईत ठाणे-बोरिवली टनलचे भूमिपूजन; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
जयदीप मेढे
Updated at:
13 Jul 2024 07:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadanvis Speech Mumbai : मुंबईत ठाणे-बोरिवली टनलचे भूमिपूजन; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की सलग तीन वेळा पंतप्रधान झालेले मोदी आज पहिल्यांदा महाराष्ट्रमध्ये आले मोदींच्या हस्ते २९ हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे अटल सेतू, कोस्टल रोड, नवी मुंबई एअर पोर्ट असो आपल्या काळात झाला आपल्याच हस्ते अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन होत आहे आपण आम्हाला विविध प्रकल्प दिलेले आहेत