Mumbai : मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी, लसीचे दोन डोस घेतलेल्या 55 वर्षीय महिलेचा मृत्यू ABP Majha
डेल्टा प्लस कोविडमुळे मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद. मृत्यू झालेल्या या महिलेने लसीचे दोन्ही घेतलेले होते. डेल्टा प्लस कोविडमुळे मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद. मृत्यू झालेल्या या महिलेने लसीचे दोन्ही घेतलेले होते.