Nagpur पोलिसांचं चाललंय काय? मनोज ठवकर, महेश राऊत प्रकरणानंतर नागपूर पोलिसांवर आणखी एक गंभीर आरोप
उपराजधानी नागपुरात पोलिसांचं चाललंय काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मनोज ठवकर, महेश राऊत प्रकरणानंतर नागपूर पोलिसांवर आणखी एक गंभीर आरोप केला जात आहे. मारहाण करुन पोलिसांनी पैसे हिसकावल्याचा आरोप केटरिंग व्यावसायिक कृष्णकांत दुबे यांनी केला आहे.