Cyber Fraud:IPS अधिकाऱ्याच्या नावाने पोलिसांनाच गंडा, बनावट प्रोफाईल तयार करुन कर्मचाऱ्यांची फसवणूक
abp majha web team
Updated at:
21 Aug 2022 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या IPS अधिकाऱ्याचे नाव आणि फोटो वापरुन अनेक पोलिसांची फसवणूक करण्यात आलीेय..दरम्यान याप्रकरणी अज्ञात गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. महाराष्ट्र सायबर सेलकडून अधिक तपास सुरू आहे.