Mumbai New Year Celebration : नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी, मुंबईत आकर्षक रोषणाई

Continues below advertisement

मुंबईत नवं वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी तयारी केल्याचं पहायला मिळतंय. वांद्रा रिक्लेमेशन रोड परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे . ही सुंदर रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram