Sunrise 2023 New Year : नवीन वर्षाचा पहिला सूर्यादय 'माझा'सोबत : ABP Majha
नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस.... हे वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावो या शुभेच्छा आणि आशांसह आजचा सूर्य उगवला आहेत.... नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाची दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता..