कुर्ल्यात लोखंडी झाकणामुळं दुचाकीचा अपघात झाला आहे. पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली तरुणी चिरडली आहे.