Bhiwandi Corona : भिवंडीच्या मातोश्री वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना कोरोनाची लागण ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Nov 2021 03:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभिवंडीच्या मातोश्री वृद्धाश्रमातील ६९ वृद्धांना कोरोनाची लागण झालीय. भिवंडी तालुक्यातील खडवली इथं हा वृद्धाश्रम आहे. तिथं १०० हून अधिक वृद्ध वास्तव्याला आहेत. काही जणांना ताप जाणवू लागल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण एका वृद्धाचा ताप कमी न झाल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानं इतरांची चाचणी केली असता तब्बल ६९ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या सगळ्यांवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत