Colaba मधील कफ परेडच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेश मोहिते या होतकरू चित्रकाराचं चित्रप्रदर्शन
Continues below advertisement
कुलाबा येथील कफ परेडच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेश मोहिते या २९ वर्षीय होतकरू चित्रकाराचं चित्रप्रदर्शन थेट ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीत भरवण्यात आलंय.
गेली काही वर्ष निलेश ताज होटेलबाहेर आपली चित्र घेऊन रतना टाटा यांना दाखवण्यासाठी उभा राहायचा.. रतन टाटांनी ती चित्र पाहिली आणि प्रभावित झाले.. या भेटीनंतर निलेशचं नशीब पालटलं आणि त्यांच्या चित्रांना थेट ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीत जागा मिळालीय. रतन टाटांनाही भावलेली निलेश मोहितेची चित्र एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी... पाहुयात
Continues below advertisement