दक्षिण मुंबईत Balasaheb Thackeray यांचा पुतळा; 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, स्थानिकांचा विरोध पण BMC ची जय्यत तयारी