Mumbai Congress : भाकरी फरली...पण काँग्रेसमध्ये! मुंबई शहर अध्यक्षपदी Varsha Gaikwad विराजमान
abp majha web team
Updated at:
10 Jun 2023 10:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी, वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद.