Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रस्तावित थीमपार्कच्या नावासाठी बॅनरबाजी
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 11:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रस्तावित थीमपार्कच्या नावासाठी बॅनरबाजी.प्रस्तावित थीमपार्कला डॉ. हेडगेवारांचं नाव देण्यासाठी भाजप आग्रही. भाजप नेते संतोष पांडे यांचं मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन.