Aryan Khan Drugs Case : काल Sameer Wankhede तर आज पंच Prabhakar Sail यांची NCB चौकशी
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
28 Oct 2021 10:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKP Gosavi Arrested : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पंच प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळणं मिळाली आहेत. अशातच साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं (Kiran Gosavi) सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे.