Andheri Election :अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी मतदान सुरु,ठाकरे गटाच्या लटकेंविरोधात 7 उमेदवार रिंगणात
abp majha web team
Updated at:
03 Nov 2022 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAndheri Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर रिक्त जागेवर आज निवडणूक, ६ नोव्हेंबरला निकाल, ठाकरे गटाच्या लटकेंविरोधात ७ उमेदवार रिंगणात