Ambani Ganpati Celebration : अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणरायाचं आगमन, बॉलीवूडकरांकडून बाप्पाचं दर्शन
जयदीप मेढे
Updated at:
08 Sep 2024 12:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbani Ganpati Celebration : अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणरायाचं आगमन, बॉलीवूडकरांकडून अंबानींच्या बाप्पाचं दर्शन
लाडक्या गणपती बाप्पाचं आज सर्वत्र आगमन झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटिलिया निवासस्थानी देखील लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. संपूर्ण अंबानी कुटुंबाने गणपती बाप्पाचं भक्तिभावानं आणि उत्साहानं गणरायाचं स्वागत केलंय.. बॉलीवुडकरांनी अंबानींच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय. रश्मी ठाकरे, सचिन तेंडुलकर, करीना कपूर, जॅफी श्रॉफसह अनेक सेलिब्रिटींची हजेरी