✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य

abp majha web team   |  18 Sep 2024 11:51 PM (IST)

पुणे: वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. यावेळी त्यांनी चक्क विरोधी पक्षाच्या नेत्यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता नेत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत, गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) बोलताना चुकलेत असं म्हटलं आहे. 


संजय गायकवाडांच्या (Sanjay Gaikwad) कालच्या बेताल वक्तव्यामुळे सगळेच राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच संजय गायकवाड बोलताना चुकले आहेत, हे मला वैयक्तिक वाटतं आहे. पक्ष त्यावर काय बोलेल माहिती नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे यांना आमच्या पक्षाचे सर्व अधिकार आहेत. ते जे बोलतील तेच अंतिम राहील त्यामुळे मला तरी वाटतंय याबाबतीत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला सुद्धा देतील, असं वक्तव्य अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे. 


काय वादग्रस्त वक्तव्य केलंय संजय गायकवाडांनी?


 संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad), जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असल्याचं वादग्रसेत वक्तव्य केलं आहे. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य

TRENDING VIDEOS

Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल

Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत1 Hour ago

Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना4 Hour ago

Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.4 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.