Marathi School : मुंबईत गेल्या 10 वर्षात 130 मराठी शाळा बंद, 65 हजार मराठी विद्यार्थी पटसंख्या घटली
Continues below advertisement
मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 130 मराठी शाळा या विद्यार्थी संख्या कमी झाल्याने बंद कराव्या लागल्या आहेत. गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास 65 हजार मराठी विद्यार्थी पटसंख्या कमी झाली आहे.
Continues below advertisement