प्रभाकर साईलची दोन दिवस जबाब नोंदणी, गरज पडल्यास पुन्हा बोलावणार : ज्ञानेश्वर सिंह
नवी मुंबईच्या एनसीबी कार्यालयात आर्यनचा जबाब नोंदवल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे. तसंच इतर 15 जणांचाही जबाब नोंदवण्यात आल्याच त्यांनी सागितलं आहे.