![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.in/2020/02/4585c06210d6a2e65befd16e8d0a54a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Majha Vishesh | राजकारण्यांच्या सौ, व्यक्त नका होऊ? किशोर तिवारींचा अमृतांना सल्ला योग्य?
Continues below advertisement
अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांची बाजू घेण्यासाठी अमृता फडणवीसांनी विरोधकांवर, विशेषतः शिवसेनेवर टिप्पणी करत राजकीय वादात उडी घेतली आहे. या मुद्याला हात घालत किशोर तिवारींनी राष्ट्रीय स्वयं संघाला पत्र पाठवून त्यांना आवरण्याची विनंती केली आहे. त्यासाठी किशोर तिवारींनी भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीदाराच्या आदर्श वर्तनाची आठवण करुन दिली आहे. या मुद्द्यावरच माझा विशेषमध्ये चर्चा आरोजित करण्यात आली आहे.
Continues below advertisement