National Science Day | मुंबईतील कॉलेजमध्ये विज्ञान परिषद, ‘विज्ञान शिक्षकांसमोरील आव्हाने’ विषयावर चर्चासत्र

विज्ञान दिनानिमित्त माटुंगा येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयात विज्ञान शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. ‘विज्ञान शिक्षकांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र पार पडलं. भाभा अणूसंशोधन केंद्रातील संशोधक डॉ संतोष टकले यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीनं हा उपक्रम राबिण्यात आला. यावेळी मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरण विज्ञान विषयाच्या सहाय्यक नम्रता परब, उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन, ज्येष्ठ अधिव्याख्याता मनीषा पवार यांच्यासह मुंबईतले शिक्षक उपस्थित होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola