Zero Hour Pune Drugs : पुण्यनगरीची ड्रग्जनगरी कुणामुळे? पोलिसांची भीती उरली नाही?
डीजेचा दणदणाट, बेधुंद तरुणाई, L3 बार मधील आणखी २ व्हिडीओ समोर "त्या" पार्टीचे आणखी काही व्हिडिओ समोर रविवारी पहाटे ४ पर्यंत सुरू होती पार्टी ४० ते ५० जणांची पुण्यातील एफ सी रोड असलेल्या L3 बार मधील पार्टीचे व्हिडीओ आले समोर हातात मद्याचे ग्लास, डी जे चा मोठा दणदणाट तरुणाई कडून सुरू होता या बार मध्ये जल्लोष जे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं... त्या पुण्याची आता ड्रग्जचं माहेरघर अशी ओळख बनतेय की काय अशी भीती वाटू लागलीय... कारण ललित पाटील, पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नवीन ड्रग्ज प्रकरण समोर आलंय..