ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 24 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे ड्रग्ज प्रकरण, ८ जणांना अटक, २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, अमली पदार्थाचे सेवन केलेल्या तरुणांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात, मारुती इग्निस कारनं तिघांना चिरडलं, आरोपी कारचालक ससूनचा डॉक्टर असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात, मारुती इग्निस कारनं तिघांना चिरडलं, आरोपी कारचालक ससूनचा डॉक्टर असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा
नीट पेपर फुटीप्रकरणी लातूरचा आरोपी जलील पठाणला सात दिवसांची पोलीस कोठडी, पेपरफुटीची संपूर्णँ मोडस ओपरेंडी एबीपी माझावर
भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, तलवारी गंजल्या आहेत, घासून ठेवा, चिथावणीखोर भाषण केल्याचा जरांगेंचा आरोप, जरांगेंचं शिक्षण कमी, भुजबळांचा टोला
भंडाऱ्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या फलकावर जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचंच नाव नाही, सरकारी अधिकाऱ्यांकडून मोठा हलगर्जीपणा