Yashomati Thakur : जातीय जनगणना झाली पाहिजे, सरकार प्रत्येक ठिकाणी नाक खूपसतंय - यशोमती ठाकूर
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYashomati Thakur : जातीय जनगणना करण्याची यशोमती ठाकूर यांची मागणी , सरकार प्रत्येक ठिकाणी नाक खूपसतंय - यशोमती ठाकूर
जातीय जनगणना झाली पाहीजे अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलीय. प्रत्येकाला न्याय द्यायचं असेल आणि सरकारला वाटत असेल तर जातीय जनगणतेला आपण सामोरे गेलं पाहिजे तोच उपाय आहे. तसंच सरकार प्रत्येक ठिकाणी स्वतःच नाक खूपसू इच्छितंय अशी टीकाही ठाकूर यांनी केलीय.