Yajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेल
जयदीप मेढे
Updated at:
16 Sep 2024 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेल
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना त्यांच्या काटोल मतदारसंघात काँग्रेसमधूनच तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.. काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्क्य जिचकार यांनी काटोल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलीये. त्यामुळे काटोल मतदारसंघात महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण झालाय.. याज्ञवलक्य जिचकार हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र आहेत.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी ...