Maharashtra Employment : राज्यातील शासकीय नोकरभरतीबाबत आज मोठा निर्णय घेणार?
abp majha web team
Updated at:
29 Nov 2022 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील शासकीय नोकरभरती संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता. प्रत्येक विभागात किती रिक्त जागा आहेत याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाणार. त्यानंतर रिक्त जागांवर विभागानुसार नोकर भरती करण्यास आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्याची शक्यता