Vidhan Parishad: देवेंद्र फडणवीसांचं विजयाचं गणित पुन्हा जुळणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Jun 2022 08:22 PM (IST)
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरू झालंय... सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली असून सर्व पक्ष आपल्या विजयाची रणनीती आखत आहेत..