Agnipath Scheme Protest : Special Report : 'खाजगी क्लासेसकडून'', अग्नितांडवचे धडे

Special Report : अग्निपथ योजनेसंदर्भात आज तिन्ही सैन्यदलप्रमुखांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत ही योजना तातडीनं राबवली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण या योजनेच्या घोषणेनंतर अनेक राज्यात विरोध झाला. आणि आंदोलकांनी जाळपोळही केली. याच आंदोलकांच्या बाबतीतही आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पाहूयात याच सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola