Mumbai Ajit Pawar: 'WHO ने स्पष्ट भूमीका मांडायला हवी'- अजीत पवार
Continues below advertisement
ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता केंद्र सरकारने देशपातळीवर नियमावली आणि बुस्टर डोसबाबत भूमिका घेणं गरजेचं असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
Continues below advertisement