Milind Narvekar : अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या आंदोलनाची मिलिंद नार्वेकरांकडून आठवण ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या आंदोलनाची आज आठवण करून दिलीय. अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्विट नार्वेकर यांनी केलंय.
Continues below advertisement