EXCLUSIVE : शाळा कधी सुरु होणार? कसं असेल नवं शैक्षणिक वर्ष? शिक्षणमंत्र्यांचा ऑनलाईन क्लास
मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्या नसल्या तरी आजपासून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी मुलांना शाळेत जायला भेटणार नाही का? ऑनलाईन शिक्षण किती दिवस चालणार? प्रत्यक्षात शाळा कधी उघडणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
Tags :
HSC Result Hsc Exam Ssc Ssc Result Education Minister Ssc Exam Varsha Gaikwad Online School Online Exam