Uddhav Thackeray : सोनं जळतं तेव्हा आणखी उजळतं - महिला आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान

मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंची ठाण्यातील महिला आघाडीनं भेट घेतली. शिवसेना उप नेत्या अनिता ताई बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळाचे दर्शन घेऊन हिंदुत्वाची मशाल हाती घेऊन ठाण्यातील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola