Tukdoji Maharaj Punyatithi : तुकडोजी महाराजांचा 54 वी पुण्यतिथी, मौन श्रद्धांजलीसाठी लाखो भक्त दाखल

अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला २ लाखांपेक्षा अधिक गुरुदेव भक्त उपस्थित आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola