ABP News

west maharashtra superfast : पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 26 May 2024

Continues below advertisement

west maharashtra superfast : पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 26 May 2024

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक नाही, दाऊद शेखला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलीसांचं पथक कर्नाटकमध्ये

देवेंद्र फडणवीसांनी पवार,आदित्य,उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला, अनिल देशमुखांचा आरोप, मिरजेच्या समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्रे पाठवल्याचा पुन्हा दावा.

अनिल देशमुखांच्या आरोपांना चित्रा वाघ आणि केशव उपाध्ये यांच्याकडून प्रत्युत्तर, समित कदमचे आदित्य आणि शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट..

पुण्यातील पुरावरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका, एकाही शहरात नियोजन नाही, नगरसेवक नसल्यानं जबाबदारी घेणार कोण, राज ठाकरेंचा सवाल 

पुण्यात पूर येऊन गेल्य़ावर नदीपात्रातील राडारोडा काढण्याचं काम सुरू, पुणे महानगरपालिकेचा उफराटा कारभार 

पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा, खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram