Web Exclusive | मुंबईचा कार्तिक नायर देशातून सातवा तर राज्यातून पहिला
आज जेईई ऍडव्हान्स 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला...यामध्ये देशभरातून 41, 862 विद्यार्थी क्वालिफाय झाले..देशातून जयपूरच्या मृदुल अग्रवाल हा पहिला आला असून मुलींमध्ये दिल्ली झोन मधून काव्या चोप्रा या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आलाय...मुंबईत सुद्धा कार्तिक नायर हा विद्यार्थी देशातून 7 वा आणि राज्यातून पहिला आहे तर निरिजा पाटील ही मुंबई झोन मुलींमध्ये मध्ये टॉपर आहे.