Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 25 ऑगस्ट 2024

Continues below advertisement

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 25 ऑगस्ट 2024

राज ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दर्शनाने सांगता आगामी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा केला गेल्या काही दिवसापासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात त्यांचा दौरा आटवून हाच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आज त्यांच्या दौऱ्याची सांगता होत आहे राज ठाकरे यांनी विदर्भातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक कानमंत्र दिल्याच्या भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या अशाच काही पदाधिकाऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram