Vitthal Darshan Pandharpur : दीड महिना विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन बंद राहणार

Continues below advertisement

Vitthal Darshan Pandharpur : दीड महिना विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. मंदिर समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.  चरणस्पर्श दर्शन 15 मार्चपासून किमान दीड महिन्यासाठी बंद राहणार आहे. रोज सकाळी 5 ते 11 पर्यंत फक्त मर्यादित काळात मुखदर्शन घेता येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram