Vishwas Nangare Patil on Melava: 'उद्या डोळ्यात तेल घालून काम करा', दसरा मेळाव्यासाठी पोलिसांना आदेश
abp majha web team
Updated at:
04 Oct 2022 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVishwas Nangare Patil on Melava: मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दोन्ही मैदानात मोठा बंदोबस्त लावलेला असून क्विक रिस्पॉन्स टीम, दंगल नियंत्रण पथक आणि इतर यंत्रणाही सज्ज् असल्याचं त्यांनी सांगितलं.