Ayodhya Ram Navami 2024:विश्व हिंदू परिषदेकूडून गुढीपाडवा ते हनुमान जयंती रामोत्सव साजरा केला जाणार

Continues below advertisement

विश्व हिंदू परिषदेकूडून गुढीपाडवा ते हनुमान जयंती असे पंधरा दिवस देशभर रामोत्सव साजरा केला जाणार. पदयात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram