Eknath Shinde on Bhavana Gawali : भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही : शिंदे
Continues below advertisement
Eknaath Shinde on Bhavana Gawali : भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही : शिंदे जे वातावरण मला यवतमाळ मध्ये पाहायला मिळत कि राजश्री पाटील मोठ्या मदधिक्यांनी जिंकून येईल. राजश्री पाटील यांचे वक्तृत्त्व, कर्तृत्व बघितल्या नंतर राजश्री पाटील यांना खासदार व्हायला वेळ झाला. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतो, कोणाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, भावना गवळी यांना देखील वाऱ्यावर सोडले जाणार नाही आपण महायुतीचा अनादर करणार नाही जे वातावरण मला यवतमाळ मध्ये पाहायला मिळत कि राजश्री पाटील मोठ्या मदधिक्यांनी जिंकून येईल.
Continues below advertisement