Vinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?
आजच सकाळी राहूल गांधीची मुंबईत पीसी झालीय या पीसीमध्ये त्यांनी एक सेफ काढली एक है तो सेफ है त्यात एक फोटो काढलाय मोदी आणि अदानींची एक फोटो काढला - रॉबर्ड वॉड्रा आणि अदांनीचे फोटो पहा या एकत्रित फोटोत अदानी आणि गहलोत दिसतायत एका फोटोत शशी थरुर आणि अदानींचे फोटो आहेत त्यांची त्यांच्या सेफमधले फोटो काढले आदानी बोलले होते की माझी सर्वात जास्त ग्रोथ राजीन गांधीच्या काळात झालीय 2014 च्या काळात आणि आता मिळालेल्या प्रोजेक्ट याची माहिती पहा अशोक गेहलोत यांनी जयपूरच ऐअरपोर्ट कस केल जगमोहन रेड्डी यांनी काय दिलय याची सगळी यादी आहे त्यामुळे राहूल गांधी यांनी मोदी आणि अदानी चे फोटो दाखवून उपयोग नाहीए त्यामुळे एक है तो फेक है और राहूल गांधी फेक आहे - Y:1811MUMBAIrahul fek hai ............................................................................... आज सकाळी राहुल गांधी यांची पीसी झाली ८ नेते मंचावर होते, २ राज्यातील आणि ६ बाहेरचे ह्या पीसी मध्ये त्यांनी एक सेफ काढली, एक है तो सेफ है त्यातून फोटो काढले अदानी आणि मोदीजींचे असे फोटो काढायचे तर अदानी आणि वाड्रा यांचे देखील आहेत ((दाखवत आहेत फोटो)) गेहलोत मुख्यमंत्री असताना राजस्थानचे शशी थरूर यांच्या बरोबर तैलंगाणातील मुख्यमंत्री यांच्या बरोबर हरियाणातील २०१४ आधी मुख्यमंत्र्यांबरोबरचे आम्ही देखील अदानी आणि कांग्रेसचं नातं कसं जुनं आहे २०१४ आधी अदानींची ग्रोथ झाली गुजरातमध्ये चिमणभाईंनी पोर्ट दिला राजीव गांधींच्या काळात माझी ग्रोथ झाली असं अदानी स्वत:चं म्हणाले आहेत अदानींचा सर्वात जास्त विकास झाला तो कांग्रेसच्या काळात सरकारची कशी मदत झाली २०१४ आधीचे आणि नंतरचे प्रोजेक्टची लिस्ट आहे राहुल गांधी यांना भाजप आणि मोदी आणि अदानी नातं जोडायचं आहे ते काही खरं नाही एक है तो सेफ है राहुल गांधी फेक है कांग्रेसनं तेलंगाना करार केला अदानींसोबत ते कोणाचे होते राजस्थानात करार केला तेव्हा अदानी कोणाचा गेहलोतनं त्यांना जमीन दिली मग अदानी कोणाचे होते पंतप्रधान यांनी एक है तो सेफचा नारा दिला यात जाती सर्व्हेक्षणाचा मुद्दा त्यांनी पुढे केला असं प्रत्येक जातीला आरक्षण कमी करण्याचे त्यांचे उद्देश आहे जम्मू काश्मिरात एक राहिले असते तर सेफ राहिले असते हा नारा पाॅझिटिव्ह आहे आणि तो तसाच घ्यावा असं राहुल गांधींना सांगणं आहे धारावीची जमीन अदानींना जाणार नाही ती राज्य सरकारच्याच मालकीची राहणार आहे बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे असताना नियमावली बनवली होती सेटलिंक होती, आणि त्यात कंत्राट अदानींना मिळालं जे लोकं धारावीत राहतात त्या सर्वांना घरं मिळणार धारावीत जे राहतात अधिकृत नाही त्यांना देखील घरं मिळणार आहे इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टी देखील मिळणार ५०० चौ. फुटाचा कारपेड असा उल्लेख केलाय राहुल गांधी यांना धारावीकरांना झोपडीतच ठेवायचं आहे शेख यांना ते कंत्राट मिळालं नाही म्हणून चिंता आहे का? एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है हे म्हणायचं का?