Vijay Wadettiwar vs Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीचा मुद्दा विधानसभेत
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 01:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Wadettiwar vs Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीचा मुद्दा विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या बोगस सह्यांचं निवेदन ही गंभीर बाब. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली असून मास्टर माईंड कोण आहे हे शोधलं जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अजित पवार यांचं वडेट्टीवारांना विधानसभेत उत्तर.