Vijay Shivtare notice : विजय शिवतारेंना शिवसेना पाठवणार शिस्तभंग कारवाई नोटीस
abp majha web team
Updated at:
27 Mar 2024 09:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Shivtare notice : विजय शिवतारेंना शिवसेना पाठवणार शिस्तभंग कारवाई नोटीस
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंच्या बंडखोरीमुळे पक्ष त्यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस पाठवणार, पक्षाचा आदेश मानला नाही, तर शिवतारेंची हकालपट्टी होण्याची शक्यता.