Vidhanvbhavan Protest : कापसाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक ; विधानभवनाच्या पायऱ्यांनवर आंदोलन

Continues below advertisement

Vidhanvbhavan Protest : कापसाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक ;  विधानभवनाच्या पायऱ्यांनवर आंदोलन राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव विधानसभेत येणार. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची शक्यता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram