
Marathi Language in School : मराठी भाषेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार ?
Continues below advertisement
Marathi Language in School : मराठी भाषेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार ? राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची मराठी भाषेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार? शालेय शिक्षण विभाग कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत
Continues below advertisement