Vidhan Sabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट अपडेट, बातम्यांचा वेगवान आढावा : 20 OCT 2024

Continues below advertisement

Vidhan Sabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट अपडेट, बातम्यांचा वेगवान आढावा : 20 OCT 2024 
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत ९९ उमेदवारांंचा समावेश,   देवेंद्र फडणवीस चंद्रेशखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवारांसह इतरांना संधी. 
भाजप पाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी येण्याची शक्यता, शिवसेनेच्या ५० उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती.  
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची आज महत्त्वाची बैठक. 
परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी उद्या जाहीर होणार, परिवर्तन महाशक्ती उद्या आपले ७५ उमेदवार जाहीर करण्याची शक्यता. 
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पुढे ढकलली, उद्या झारखंड आणि भाजपची एकत्र बैठक होणार
महाविकास आघाडीतले मतभेद सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार, काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी पवारांनी फोनवरुन चर्चा केल्याची सूत्रांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram